ठ्ठल! विटेवर उभं असणारं विठ्ठलाचं सावळं, देखणं रूप. त्याचं दर्शन घ्यावं, आपलं मागणं मांडावं म्हणून लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरची वारी करतात. जवळपास 800 वर्ष ही वारीची परंपरा महाराष्ट्रात चालत आलीय.